Annapurna Base Camp Experience: आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – १

मागच्या वर्षी ज्या क्षणी एव्हरेस्ट बेस कँम्पचा ट्रेक संपला त्याच क्षणी अन्नपूर्णेचा ट्रेक पुढच्या वर्षी करायचा हे ठरले होते. शेर्पा नवांगला तसे सांगितले होते. त्याला ते खरे वाटले की उत्साहाच्या …