Annapurna Base Camp Experience: आस अन्नपूर्णेच्या पद्स्पर्शाची – १
मागच्या वर्षी ज्या क्षणी एव्हरेस्ट बेस कँम्पचा ट्रेक संपला त्याच क्षणी अन्नपूर्णेचा ट्रेक पुढच्या वर्षी करायचा हे ठरले होते. शेर्पा नवांगला तसे सांगितले होते. त्याला ते खरे वाटले की उत्साहाच्या
READ MORE